News

गणेश विसर्जनात विरांगनांचे चित्त थरारक रोप मल्लखांब प्रात्यक्षिके

‘कसबा पेठ गणपती’, पुण्याचा मानाचा पहिला गणपती. याच्या गणेश विसर्जनात आपल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची ‘राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार-आंबोली’, या प्रशालेतील मुलींनी रोप मल्लखांबाचे चित्त थरारक प्रात्यक्षिके पुण्यातील लाखो लोकांसमोर सादर केली. सदर मिरवणुकीत पुण्याचे खासदार मा. गिरीशजी बापट, तसेच पुणे महानगर पालिकेचे महापौर मा. मुक्ता टिळक, माजी विद्यार्थिनी व कसबा पेठ नगरसेविका सौ. …

गणेश विसर्जनात विरांगनांचे चित्त थरारक रोप मल्लखांब प्रात्यक्षिके Read More »

सैनिकी शाळेत गणेशोत्सव उत्साहात साजरा..

सालाबाद प्रमाणे यंदाही दि. २ सप्टेंबर ते ३ सप्टेंबर २०१९ रोजी राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेमध्ये गणेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. इयत्ता दहावी अ व ब मधील विद्यार्थिनींनी गणेशोत्सवाचे पूर्ण नियोजन केले. सदर कार्यक्रमांमध्ये धार्मिक विधी बरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम, आगमनाची मिरवणूक, विसर्जनाची मिरवणूक आणि शिक्षक व इतर सर्वांचा सहभाग त्यामध्ये घेण्यात …

सैनिकी शाळेत गणेशोत्सव उत्साहात साजरा.. Read More »