Events

प्रशालेचे स्नेह संमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

दि. २३ व २४ डिसेंबर रोजी आपल्या प्रशालेचे स्नेह संमेलन व वार्षिक पारितोषिक संपन्न होत आहे. त्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका पाठवित आहोत सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आहे.

थोर सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.विजय फळणीकर यांचा सैनिकी शाळेच्या वतीने गौरव

सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल थोर सामाजिक कार्यकर्ते, लेखक व “आपलं घर ” संस्थेचे संस्थापक मा. श्री.विजय फळणीकर यांचा म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सौ. साधना फळणीकर यांचा ही सन्मान करण्यात आला याप्रसंगी श्रीमती अरुणा देशमुख, श्रीमती प्रतिभा …

थोर सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.विजय फळणीकर यांचा सैनिकी शाळेच्या वतीने गौरव Read More »

ऍडमिरल (निवृत्त) विष्णू भागवत यांनी प्रशालेस् सदिच्छा भेट……

ऍडमिरल (निवृत्त) विष्णू भागवत यांनी प्रशालेस् सदिच्छा भेट दिली. या कार्यक्रमासाठी कमांडंट कर्नल श्री. सारंग काशीकर आणि प्राचार्या सौ.पूजा जोग उपस्थित होते. ऍडमिरल विष्णू भागवत पीव्हीएसएम, एव्हीएसएम या पदकांनी गौरविण्यात आले आहे. भारताचे नौसेना प्रमुख म्हणून व एक प्रतिभावान आणि ऑल-राउंड ऑफिसर म्हणून भारतीय नौदलातील एक उत्कृष्ट कारकीर्द त्यांनी गाजवली. प्रशालेतील इयत्ता ९वी ते १२वी …

ऍडमिरल (निवृत्त) विष्णू भागवत यांनी प्रशालेस् सदिच्छा भेट…… Read More »

स्वातंत्र दिन सैनिकी प्रशालेत उत्साहात साजरा….

म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार आंबोली मुळशी येथे ७३ वा स्वातंत्र दिन समारंभ उत्साहात पार पडला. प्रमुख अतिथी विंग कमांडर अनुपमा मोंगा यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन झाले. त्यानंतर भर पावसात इयत्ता ५ वी ते १२ वी च्या विद्यर्थिनींनी शानदार संचलनाने प्रमुख अतिथींना मानवंदना दिली. याप्रसंगी प्रशालेच्या शालासमिती अध्यक्षा डॉ. माधवी मेहंदळे, सौ.माधवी …

स्वातंत्र दिन सैनिकी प्रशालेत उत्साहात साजरा…. Read More »

विज्ञान नाट्योत्सव……

राज्य विज्ञान संस्था, रविनगर, नागपूर व पुणे जिल्हा परिषद (माध्यमिक शिक्षण विभाग) यांच्या सयुंक्त विद्यमाने सोमवार दिनांक १३ ऑगस्ट विज्ञान नाट्योत्सवाचे आयोजन रावसाहेब पटवर्धन विद्यालय, सिंहगड रोड, पुणे यांच्या तर्फे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील १४ तालुक्यातील संघांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेमध्ये म. ए. सो. राणी लक्ष्मिबाई मुलींची सैनिकी शाळेच्या संघाने द्वितीय …

विज्ञान नाट्योत्सव…… Read More »

सैनिकी प्रशालेत प्रतिनिधी निवडणूक…… शालेय निवडणूक २०१८-१९

दरवर्षीप्रमाणे प्रशालेतील वर्ग प्रतिनिधींची निवड ही शिस्त, आज्ञापालन, सामुहिक जबाबदारीचे तत्व ह्या निवडणुकीच्या महत्वाच्या अंगांनुसार पार पडली. निवडणूक यंत्रणा हे शासन संस्थेचे प्रमुख अंग आहे. प्रशालेतील निवडणूक प्रक्रिया ही लोकशाही पद्धतीने उमेदवार, मतदार, मतपेटी, गुप्त मतदान पध्दती, मतपत्रिका, मतदान अधिकारी, निवडणूक निकाल या पध्दतीने पार पडली. इयत्ता ५वी ते १२वी प्रत्येक वर्गानुसार शिस्त मंत्री, अभ्यास …

सैनिकी प्रशालेत प्रतिनिधी निवडणूक…… शालेय निवडणूक २०१८-१९ Read More »

जिल्हास्तरीय बाल विज्ञान मेळावा: प्रथम क्रमांक

राज्य विज्ञान संस्था, नागपूर व पुणे जिल्हा परिषद (माध्यमिक शिक्षण विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय बाल विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त ८वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांनी औद्योगिक क्रांती ४.० (Industrial Revolution 4.0) या विषयावर आधारित सादरीकरण केले. यासाठी स्वतः तयार केलेली भित्तीपत्रके (Posters) व पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचा वापर करण्यात आला. सदर स्पर्धेसाठी आपल्या प्रशालेतील …

जिल्हास्तरीय बाल विज्ञान मेळावा: प्रथम क्रमांक Read More »

प्रशालेत पालखी सोहळा संपन्न…..

आषाढी एकादशीचे औचित्य साधून वारीच्या परंपरेची माहिती विद्यार्थिनींना विशेषतः पुढील पिढ्यांना होण्यासाठी प्रशालेत आषाढी एकादशीच्या आधी वारीचे आयोजन केले गेले. यामध्ये इयत्ता ५ वी तील साया साळवे-विठ्ठल, संस्कृती गिरासे-रखुमाई आणि सर्व विद्यार्थिनी वारकरी म्हणून सहभागी झाल्या. वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला महत्त्वाचे स्थान आहे. हरिपाठ म्हणजे नेहमी ईश्वराचे नामस्मरण करण्यासाठी केलेली अभंग रचना याचे गायन वृंदा गांजुरे, …

प्रशालेत पालखी सोहळा संपन्न….. Read More »