रथसप्तमीनिमित्त म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेतील एकूण 604 विद्यार्थिनींनी प्रत्येकी 13 या प्रमाणे 7852 व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी 176 असे एकूण 8028 सूर्यनमस्कार घातले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *